महिला किर्तन महोत्सव

Zoom In Zoom Out Read Later Print

बुधवार दि. २१.१२.२०२२ ते रविवार दि. २५.१२.२०२२ रोजी स्थळ : पिरलोटे, दिक्षितवाडी, गणपती मंदिर शेजारी ता. खेड जि. रत्नागिरी.

परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली ही कोकण भूमी, शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाने गौरवशाली बनलेला महाराष्ट्र. याच महाराष्ट्रातील रत्नांची खान असलेला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे या पुण्यभूमीमध्ये सध्याच्या कलियुगामध्ये मनुष्य न्याय, निधी, कर्तव्य यापासून भरकट चाललेला आहे. या सगळ्यातून उत्कर्ष साधवायचा असेल तर तो फक्त नामस्मरणाने आणि हाच उद्देश लक्षात घेऊन बुधवार दिनांक २१.१२.२०२२ ते रविवार दि. २५.१२.२०२२ रोजी महिला किर्तन महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. तरी सर्व टालकरी, माळकरी, भाविक भक्तांनी या पवित्र सोहळ्यास उपस्थित राहून आपल्या जीवनाचा उत्कर्ष करून या सोहळ्याची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.


कार्यक्रम

> बुधवार दि. २१.१२.२०२२ रोजी
किर्तनकार : ह.भ.प. साध्वी सोनाली ताई करपे - बीड*
वेळ संध्याकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत ह. किर्तन होईल.

गुरुवार दि. २२.१२.२०२२ रोजी
किर्तनकार : ह.भ.प. वनिताताई पाटील - भिवंडी
वेळ संध्याकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत ह. किर्तन होईल.

शुक्रवार दि. २३.१२.२०२२ रोजी
किर्तनकार : ह.भ.प. कांचनताई जगताप - नासिक
वेळ संध्याकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत ह. किर्तन होईल.

शनिवार दि. २४.१२.२०२२ रोजी
किर्तनकार : ह.भ.प. सुप्रियाताई साठे उर्फ ठाकूर - पुणे
वेळ संध्याकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत ह. किर्तन होईल.

रविवार दि. २५.१२.२०२२ रोजी
किर्तनकार : ह.भ.प. निलेश महाराज पवार - चिपळूण*
वेळ सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत ह. किर्तन होईल.

(कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे हे आयोजकाची नम्र विनंती)

अजून पहा

नवे फोटो