मराठी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन

Zoom In Zoom Out Read Later Print

मराठी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं काल रात्री उशिरा निधन झालं. त्यांनी मराठी बरोबर अनेक हिंदी चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या होत्या. सरफरोश, गांधी, वास्तव अशा अनेक हिंदी चित्रपटांतल्या त्यांच्या भूमिका लोकांच्या पसंतीस उतरल्या होत्या.सुनील शेंडे यांचं रात्री १ वाजता विले पार्ले पूर्व इथल्या राहत्या घरी निधन झालं.आज दुपारी त्यांचे अंत्यविधी होणार आहेत.

अजून पहा

नवे फोटो